बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५
रविवार, १३ सप्टेंबर, २०१५
कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?
एक थोर चीनी विचारवंत म्हणायचे "जोवर मांजर उंदीर खातंय तोवर ते पांढरं आहे की काळे याने काही फरक नाही पडत "
वरवर बघितलं तर हा व्यवहारवाद सहज पटण्यासारखा आहे.
.
सरकार बाबत पण मला तसंच वाटायचं .....काम करतंय ना ? मग ते "भगवं" "हिरवं" किंवा निळे असलं तरी चालेल.
वरवर बघितलं तर हा व्यवहारवाद सहज पटण्यासारखा आहे.
.
सरकार बाबत पण मला तसंच वाटायचं .....काम करतंय ना ? मग ते "भगवं" "हिरवं" किंवा निळे असलं तरी चालेल.
अनेक अडचणीचे उंदीर सरकारने मारलेत हे मान्य आहे पण....
.
मी काय बघायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय बोलायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय खायचं नाही हे सरकार ठरवणार
.
मी काय बघायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय बोलायचं नाही हे सरकार ठरवणार
मी काय खायचं नाही हे सरकार ठरवणार
कोणत्या दिशेने चाललाय हा प्रवास ?
सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५
"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं
"लग्न" भल्या भल्यांना सरळ करतं. बायको हा प्राणीच असा असतो की तिथे सगळेच "शेर" ढेर होतात. पूर्वी बिघडलेल्या मुलाना सुधारण्यासाठी त्यांचं लग्न लावून द्यायचे म्हणतात.
आता कळलं दिग्बीजय सिंग इतके दिवस शांत का आहेत ? त्यांनी शेवटचं बेताल वक्तव्य कधी केलं होतं ते तरी आठवतंय का ? बसलेच ना गप्प लग्न ठरल्यापासून ?
पप्पुला सुधारण्यासाठी हा उपाय ट्राय करायला हरकत नाही त्यांच्या "मम्माने"
शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५
भेंडी आणि शेपु
कोणी कधी काय खायचं नाही हे इतक्या खोलात जाउन सरकार ठरवतंय तर मग .....
भेंडी आणि शेपुच्या भाजीवर वर्षातले फक्त 365 दिवस सरकारने बंदी घालावी अशी माझी मागणी आहे.
माझा मावसभाऊ म्हणतो मुळात भेंडी ही भाजीच नाही ..... बायका तिला मारून मारून तिची भाजी करतात आणि नवऱ्यावर सुड उगवायला त्याच्या ताटात वाढतात

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)