लेखक – मिलिंद बोकील
एका भरकटत राहिलेल्या, अस्वस्थ पण सुशिक्षित आणि
सुसंस्कृत भटक्याची ही कहाणी. अफाट लेखनशैलीमुळे गवत्या, बाज्या, अनु, मेहेर ,
गुरुजी, जानकी अगदी एकूण एक पात्र उभी राहतात डोळ्यासमोर.
सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.
सगळ्या भरकटण्यात एक सुसूत्रता दिसते, आकांडतांडव न करता, तत्त्ववेत्त्याचा आव न आणता स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून जाणवत राहतो.
खूप संथ कहाणीचा शेवट मात्र
मला नाही आवडला .....”Typical Happy
Ending “
एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की
एकूण कादंबरी मात्र “शाळा” इतकी नाही पण खिळवून ठेवते एवढं नक्की

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा